Homeसामाजिकश्री क्षेत्र खडकी येथे श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्याची बुधवारी...

श्री क्षेत्र खडकी येथे श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्याची बुधवारी होणार सांगता

नंदेश्वर /प्रतिनिधी – खडकी (ता. मंगळवेढा) येथील गुरुदत्त आध्यात्मिक आश्रम खडकी मठात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठाचे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी दिली आहे.

शनिवार दिनांक १४ ते बुधवार दिनांक 18 या पाच दिवसांच्या काळात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक 14 रोजी यशवंत खताळ महाराज यांचे शुभ हस्ते ध्वज पूजन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

यानंतर रविवार दिनांक 15 सोमवार दिनांक 16 मंगळवार दिनांक 17 या तीन दिवसांच्या काळात किर्तन प्रवचन हरिजागर भजन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवार दिनांक 17 रोजी रात्री कीर्तनकारांची कीर्तन सेवा होऊन हरिजागर झाला.

बुधवार दि. 18 रोजी ज्ञानेश्वर दादा चोपडे यांचे हस्ते सकाळी दासबोध गुरुचरित्र पादुका पूजन होईल. यानंतर अनुष्ठान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संत महात्मे यांची कीर्तन, प्रवचन सेवा होऊन मठाधिपती सुदर्शन महाराज खडकीकर यांचे विमल ब्रह्मनिरूपण कीर्तन होऊन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होईल.

स‌.स.प्रभूदेव महाराज हिप्परगी इंचगिरी मठ, सं.स.आनंद काडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर हे उपस्थित राहून भाविक भक्तांना प्रवचनरूपी मार्गदर्शन करणार आहेत.

अनुष्ठान सोहळा काळात महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!