Homeराजकीयखा. प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका काँग्रेस आक्रमक, खासदार प्रणितीताईंच्या फोटोला...

खा. प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका काँग्रेस आक्रमक, खासदार प्रणितीताईंच्या फोटोला दुग्धाभिषेक दुग्धाभिषेक

ऑपरेशन सिंदूरची खा.प्रणितीताईंनी पोलखोल केल्यानंतर भाजपच्या बुडाखाली जाळ लागला – ॲड.राहुल घुले

(टीम सोलापूर आजतक)
खा. प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये भाजपचा खोट्या देशप्रेमाचा आणि हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बुडाखाली जाळ लागला. खा.शिंदे यांना बदनाम करण्यासाठी जे आंदोलन केले आहे त्याचा निषेध म्हणून मंगळवेढामध्ये प्रति आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षात भाजपचे खासदार बिळात जाऊन बसले होते. खासदार प्रणितीताई सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज बनून लोकसभा गाजवत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व तसेच दबाव टाकणाऱ्या भाजपच्या विरोधात छातीठोकपणे बोलणाऱ्या खासदार प्रणितीताईंचा आम्हाला गर्व आहे असेही यावेळी बोलताना ॲड. राहुल घुले म्हणाले.
प्रणितीताई शिंदे यांनी लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत प्रश्न विचारात भाजप सरकारची कोंडी करत सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर मंगळवेढा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणिती ताई विरुद्ध घोषणा देत दामाजी चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा निषेध म्हणून काँग्रेसच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून ताईच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन दामाजी चौक दणाणून सोडला.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, मतदारसंघाचे अध्यक्ष मारुती बापू वाकडे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,मंगळवेढा तालुका युवकचे अध्यक्ष रविकिरण कोळेकर, सिद्धेश्वर धसाडे, आयेशा शेख, पंडित पाटील, मुबारक शेख, गणेश धोत्रे, बापू अवघडे, सुनिता अवघडे, शहाजी कांबळे, ज्ञानेश्वर सोरडीकर, पांडुरंग माळी, नाथा ऐवळे, अमिना पटेल, जगन्नाथ बोराडे, महिबूब मुजावर, शशी कोळी, संगाप्‍पा घोडके,अप्पू भोरकडे, सूर्यकांत जाधव बाळासाहेब जाधव, शहाजहान पटेल ,संतोष क्षिरसागर, विठ्ठल यादव, सैफन शेख,सत्तार इनामदार, आधी पदाधिकाऱ्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज…नंदेश्वर येथील बेपत्ता वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू,आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर ठरली...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

error: Content is protected !!