Homeराजकीयरामेश्वर मासाळ यांची आगामी जि.प. व पं. स. निवडणुकांसाठी मंगळवेढा, सांगोला व...

रामेश्वर मासाळ यांची आगामी जि.प. व पं. स. निवडणुकांसाठी मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यांसाठी निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांसाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांच्या विचारधारेनुसार मासाळ यांनी आपली जबाबदारी निष्ठेने व निःपक्षपातीपणे पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे पत्र रामेश्वर मासाळ यांना सुपूर्द करण्यात आले आहे. ही नियुक्ती तात्काळ कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!