Homeशिक्षण-प्रशिक्षणअभिमानास्पद...सलग सतराव्या वर्षी उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा अवार्ड, पंढरीतील एनआयटी सेंटरला मिळाला...

अभिमानास्पद…सलग सतराव्या वर्षी उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा अवार्ड, पंढरीतील एनआयटी सेंटरला मिळाला उत्कृष्ट पुरस्कार

पंढरपूर(प्रतिनिधी) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजे एम.के.सी.एल.च्या वतीने केला जाणारा उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा अवार्ड यंदा सलग 17 व्या वर्षी एन.आय.टी कॉम्प्युटरला मिळाला असल्याने पंढरीतील एनआयटी कम्प्युटरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा मिळाला आहे.

डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थातची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळेस एन.आय.टी कंप्यूटरच्या वतीने केंद्र प्रमुख गणेश जाधव व शाम गोगाव यानी
हा पुरस्कार व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामत मॅडम यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या संपूर्ण एनआयटी कम्प्युटरच्या यशा मध्ये आमचे सहकारी मॅडम समृद्धी कालेकर,अमृता कुलकर्णी व लक्ष्मी गांधी मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
MS-CIT यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत, रौप्य महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा एन .आय. टी. कॉम्प्युटर्सला पुरस्कृत करण्यात आल्यानं एन आय टी कॉम्युटर मागील 23 वर्षा पासून राबवित असलेल्या विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रशिक्षण, शासनाकडून आलेले वेगवेगळे प्रशिक्षण, सर्वसामान्य विद्यार्थी व गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना केलेले सहकार्य , आजपर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या विश्वास. याबद्दल पुन्हा एकदा एम.के.सी.एल कडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी लोकल लीड सेंटरचे रोहित जेऊरकर, हारून शेख, विभागीय समन्वयक महेश पत्रीके, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, कुंभार, कौशल, डॉ दीपक पाटील, कटकधोंड, आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!