Homeराजकीयआकाश डांगे यांची मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड, आमदार समाधान...

आकाश डांगे यांची मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड, आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारशीनुसार झाली निवड..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क :
भाजपा युवा मोर्चाच्या मंगळवेढा ( दक्षिण ग्रामीण मंडल) तालुकाध्यक्षपदी आकाश डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असून डांगे हे आमदार आवताडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी सभापती सोमनाथ अवताडे, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत आकाश डांगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

आकाश डांगे यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच नंदेश्वर विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी सलग पाच वर्षे यशस्वीपणे कार्य केले आहे. तसेच डांगे यांनी अनेक गोरगरीब रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. नुकताच एका दुर्धर आजाराने पीडित असलेल्या लहान मुलीला मदत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

भारतीय जनता पार्टीची मूल्यं व आमदार समाधान आवताडे यांचे जनसामान्यांसाठीचे कार्य हे तालुक्यातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यात डांगे नेहमी अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आकाश डांगे यांचे सर्वोच्च स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!