Homeराजकीयआ.समाधान आवताडे हे विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत...

आ.समाधान आवताडे हे विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांचे प्रतिपादन

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या अग्रभागी राहून काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे हे जनतेच्या मनात भक्कम स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया नंदेश्वर येथील श्री माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांनी व्यक्त केली आहे. आज आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस असून, या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करताना भारत गरंडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा मांडला.

फक्त घोषणाबाजी नाहीतर अंमलबजावणी…
गरंडे म्हणाले की, “पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात आमदार आवताडे सातत्याने आणि प्रभावीपणे काम करतात. विकासकामे म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी याचे उत्तम उदाहरण त्यांच्या कामातून दिसते.”

दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासक उचलली पावले..
विशेषतः मंगळवेढा तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुष्काळी 24 गावांसाठी उपसा सिंचन योजनेची मंजुरी मिळवून देऊन आमदार आवताडे यांनी स्थानिक जनतेचे दीर्घकाळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. ही योजना मंजूर करून देणे म्हणजे या भागाच्या भवितव्याला नवी दिशा देणारे पाऊल असल्याचे गरंडे यांनी नमूद केले.

आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस आमच्यासाठी आनंद दिवस – भारत गरंडे
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण, विकासाकडे पाहण्याची दृष्टी आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती यामुळे आमदार समाधान आवताडे हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक ठरले आहेत. शेवटी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारत गरंडे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आवताडे यांचे नेतृत्व अशाच पद्धतीने पुढेही मार्गदर्शक राहील, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!