Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटाचे आज चित्र स्पष्ट होणार; चौरंगी, तिरंगी की दुरंगी...

भोसे जिल्हा परिषद गटाचे आज चित्र स्पष्ट होणार; चौरंगी, तिरंगी की दुरंगी लढतीकडे लक्ष

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भोसे जिल्हा परिषद गटाचे आज अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने नेमकी किती आणि कोणाची लढत होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. चौरंगी, तिरंगी की दुरंगी अशी कोणती निवडणूक रंगणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भोसे जिल्हा परिषद गटातून विविध पक्षांच्या बलाढ्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार ठरत आहे. भोसे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदीप खांडेकर, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने बसवराज पाटील, राष्ट्रवादीच्या वतीने दादासाहेब दोलतडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर रणे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बापूसाहेब मेटकरी यांनीही उमेदवारी दाखल केल्याने बहुकोनी लढतीची शक्यता बळावली आहे.

आज अर्ज माघारीच्या प्रक्रियेत कोणते उमेदवार मैदानात ठाण मांडतात आणि कोण माघार घेतात, यावर अंतिम चित्र अवलंबून आहे. संभाव्य आघाड्या, अंतर्गत चर्चा, वरिष्ठ नेत्यांचे हस्तक्षेप आणि स्थानिक समीकरणे यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत घडामोडी सुरू राहण्याची शक्यता आहे.

भोसे गट हा मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे येथील निकालाचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो. आजच्या अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणाऱ्या चित्रामुळे निवडणूक प्रचारालाही वेग येणार असून, मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
एकूणच आजचा दिवस भोसे जिल्हा परिषद गटासाठी निर्णायक ठरणार असून, कोण बाजी मारणार याची उत्सुकता तालुकाभर कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!