Homeराजकीयधनगर समाजाचा भाजपला धक्का!! धनगर समाजाच्या 70 कार्यकर्त्यांनी दिला पक्षाचा राजीनामा, "या"...

धनगर समाजाचा भाजपला धक्का!! धनगर समाजाच्या 70 कार्यकर्त्यांनी दिला पक्षाचा राजीनामा, “या” कारणासाठी दिला राजीनामा..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सोलापूर शहर भाजपाला गटबाजीची लागण झाली आहे. पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर त्याला आणखी ऊत आला आहे. शुक्रवारी सायंकाळी धनगर समाजातील सुमारे ७० कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालय गाठून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याच कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट आ. विजयकुमार देशमुख यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर घेत त्यांच्याकडेही राजीनामापत्र सुपूर्त केले.

आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख यांचे दोन्ही गट विरोधात….
त्यामुळे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या विरोधात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांचे गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तडवळकर यांनी मंगळवारी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा सत्र वाढू लागले आहे. राम वाकसे, राज बंडगर, प्रा. देवेंद्र मदने, अभिषेक भाईकट्टी, केदार पुजारी, प्रशांत फत्तेपूरकर, प्रभाकर पडवळकर, संजय पुजारी, विनोद मोटे, शिवशंकर खताळ, उमेश कोळेकर, सिद्धेश्वर कणकी, विजय पुजारी, गंगाधर बंडगर, महेश खसगे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!