Homeउद्योगहॅटसन कंपनीतुन बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे गोणेवाडी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, हॅटसन कंपनीने उपाययोजना...

हॅटसन कंपनीतुन बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे गोणेवाडी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, हॅटसन कंपनीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी आणि शिरशी या दोन्ही गावांच्या हद्दीवर हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या कंपनीचे उत्पादन युनिट कार्यरत आहे. कंपनीतून बाहेर सोडले जाणारे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पाझर होत असल्यामुळे गोणेवाडी व परिसरातील पाण्याचे प्रदूषण होत आहे. या जलप्रदूषणामुळे गोणेवाडी गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची चव, रंग व वास बदललेला जाणवतो, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत व अजून समस्या निर्माण होऊ शकतील.

हॅटसन कंपनीने सामाजिक बांधिलकी जपावी…
तरी कंपनीकडून सीएसआर (CSR) अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत, आमच्या गोणेवाडी गावात शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर यंत्र बसविण्यात यावे, अशी मागणी गोणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि., व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.बापू मासाळ, दीपक मासाळ, नवनाथ मासाळ, श्रीराम मासाळ यांनी दिले.

आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल….
हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या मोठ्या कंपनीमुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील काही तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे व तसेच उद्योग वाढले पाहिजे तरच देशाचा विकास होईल. हे जितके सत्य आहे तितकेच ज्या भागात ही कंपनी उभी आहे त्या भागातील आसपासच्या सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यास धोका होऊ नये ही जबाबदारी उद्योग चालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गोणेवाडी ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन हॅटसन कंपनीने वेळेत पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल. असा इशारा पै. बापू मासाळ आणि पै. दीपक मासाळ यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!