Homeउद्योगश्री महालक्ष्मी कलेक्शनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नंदेश्वर तसेच परिसरातील ग्राहकांसाठी खास ऑफर,...

श्री महालक्ष्मी कलेक्शनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नंदेश्वर तसेच परिसरातील ग्राहकांसाठी खास ऑफर, ग्राहकांना मिळणार खरेदीत 20% सूट

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील श्री महालक्ष्मी कलेक्शनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज गुरुवार दिनांक २५ रोजी नंदेश्वर तसेच परिसरातील सर्व ग्राहकांना आजच्या दिवशी केलेल्या खरेदीत 20 टक्के सूट मिळणार असल्याची माहिती मालक वसंत गरंडे यांनी दिली आहे.

फक्त एकच दिवसासाठी ऑफर…
नंदेश्वर येथील जय भवानी या मुख्य चौकात महालक्ष्मी कलेक्शन गेल्या एक वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत सुरू आहे. अल्पावधीत या कलेक्शनने नंदेश्वर तसेच परिसरातील ग्राहकांमध्ये पसंती मिळविली आहे. अत्यंत उच्च दर्जाची आणि नावाजलेल्या कंपन्यांचे सर्व कपडे या कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत.

वर्धापनदिनानिमित्त खास ग्राहकांसाठी भेट…
ग्राहक हा प्रत्येक व्यवसायाचा कणा आहे. त्यामुळे वर्धापन दिनी एक वेगळा उपक्रम राबविण्याचे ठरवून आजच्या दिवशी ग्राहकांना खरेदीचे 20% सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या ऑफरचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा. आणि ही ऑफर फक्त 25 सप्टेंबर या एका दिवसापूरतीच असल्याची माहिती यावेळी वसंत गरंडे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!