Homeसामाजिककौतुकास्पद उपक्रम... नंदेश्वर येथील जय भवानी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर...

कौतुकास्पद उपक्रम… नंदेश्वर येथील जय भवानी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न,५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

नंदेश्वर (प्रतिनिधी): जय भवानी गणेश उत्सव तरुण मंडळ नंदेश्वर च्यावतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून तसेच एक महान कार्याचा उद्देशाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेव जानकर यांच्या हस्ते व नंदेश्वर चे पोलीस पाटील संजय गरंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

सदर शिबिरास बंडू लोहार, आबा पाटील, प्रा. गणेश जोरवर-पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळू मोटे, भारत कळकुंबे, माणिक पाटील, मंडळाचे अध्यक्ष विराज रुपनर, उपाध्यक्ष राजू गरंडे,समर्थ लाड, सचिव डॉ रुकमुदिन मणेरी खजिनदार सुनिल पाटील संतोष लोहार, कैलास लोहार, विशाल कळसे, बापू करे,आमिर शेख,प्रकाश जोरवर,बंडू मोटे, आण्णा बंडगर,किरण जोरवर,सचिन यादव, रणजित कसबे, अभिषेक कसबे, प्रशांत जोरवर, अमोल बेलदार, सागर करे, यश कळसे, तेजस रत्नपारखी,संदीप बेलदार,शुभम अळनुरे आदी मंडळातील सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!