Homeताज्या बातम्यासन्मान कर्तृत्वाचा...सोलापूर विद्यापीठाच्या वतीने प्रा.गणेश जोरवर-पाटील उत्कृष्ट क्रीडा संघ प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित

सन्मान कर्तृत्वाचा…सोलापूर विद्यापीठाच्या वतीने प्रा.गणेश जोरवर-पाटील उत्कृष्ट क्रीडा संघ प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित

नंदेश्वर (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावचे सुपुत्र तथा श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे कार्यरत शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. गणेश जोरवर-पाटील यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यातर्फे उत्कृष्ट संघ प्रशिक्षक म्हणून कुलगुरू डॉ.प्रा.प्रकाश महानवर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या क्रीडा शिक्षकांकरिता विद्यापीठाच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मा कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा संघ प्रशिक्षक म्हणून ब्लेझर व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्र.कुलसचिव डॉ अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रा. गणेश जोरवर-पाटील यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये फायटर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून खेळाला एक वेगळे वैभव प्राप्त करून दिले आहे. दरवर्षी ते फायटर स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तसेच इतर खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!