Homeशिक्षण-प्रशिक्षणनेत्रदीपक यश...केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नंदेश्वरचे नेत्रदीपक यश

नेत्रदीपक यश…केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नंदेश्वरचे नेत्रदीपक यश

नंदेश्वर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नंदेश्वर या प्रशालेने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नेत्र दीपक असे यश मिळविले आहे. लंगडी लहान गट मुले प्रथम क्रमांक, धावणे शंभर मीटर मुली तेजस्विनी पोपट बंडगर प्रथम क्रमांक, धावणे दोनशे मीटर मुली तेजस्विनी पोपट बंडगर प्रथम क्रमांक, धावणे शंभर मीटर मुले समर्थ प्रकाश गोरे प्रथम क्रमांक, धावणे दोनशे मीटर मुले समर्थ प्रकाश गोरे द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

शालेय व्यवस्थापन समिती आणि नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामाजी सलगर, उपाध्यक्ष वैभव हजारे, नाथाजी मेटकरी सदस्य पोपट बंडगर, प्रशांत कसबे, प्रताप परीट, प्रकाश गोरे यांचेसह मुख्याध्यापक प्रदीप पाटील, सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब मोरे, दादासाहेब इंगोले, सचिन लाळे, सुशेन क्षीरसागर हे यावेळी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!