Homeताज्या बातम्यामंगळवेढा तालुक्यात शनिवारी अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ भूषणसिंह होळकर यांची होणार सभा

मंगळवेढा तालुक्यात शनिवारी अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ भूषणसिंह होळकर यांची होणार सभा

नंदेश्वर /प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दिनांक 16 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह होळकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असणाऱ्या नंदेश्वर आणि हुन्नूर या दोन्ही गावात भूषणसिंह होळकर यांची सभा होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता हुन्नूर येथे सभा होईल तर ठीक बारा वाजता नंदेश्वर येथे सभा होणार आहे. नंदेश्वर आणि हुन्नूर येथे होणाऱ्या सभेसाठी मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!