Homeमहत्त्वाचेनंदेश्वर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत थकबाकीच्या ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, ३१ डिसेंबरपर्यंत...

नंदेश्वर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत थकबाकीच्या ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, ३१ डिसेंबरपर्यंत संधी – सरपंच सजाबाई गरंडे

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क 
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चालू वर्षाचा कर भरून थकबाकीची रक्कम एकाच वेळी भरल्यास निवासी मालमत्ता धारकांना पाणीपट्टी व घरपट्टीच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीचा लाभ गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नंदेश्वर गावच्या सरपंच सजाबाई दादासाहेब गरंडे यांनी केले आहे.

नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने मालमत्ता कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराच्या थकबाकीवर ही ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, थकबाकीदार नागरिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्तांवरील कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराच्या थकबाकीवर ही सवलत लागू राहणार आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना चालू आर्थिक वर्ष २०२५–२६ चा संपूर्ण कर एकरकमी भरणे बंधनकारक आहे. तरी नंदेश्वर गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी थकबाकीसह चालू वर्षाचा कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सजाबाई गरंडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!