Homeसामाजिकअभिमानास्पद...मंगळवेढा ग्रामीण भागातील कराटेपटूंनी गाठली दिल्ली–काशीची पायरी, कौतुकाचा वर्षाव

अभिमानास्पद…मंगळवेढा ग्रामीण भागातील कराटेपटूंनी गाठली दिल्ली–काशीची पायरी, कौतुकाचा वर्षाव

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील कराटेपटूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून, त्यांची धडक थेट दिल्ली आणि काशी (वाराणसी)पर्यंत पोहोचली आहे. वाराणसी (काशी) येथे होणाऱ्या १० व्या नॅशनल लेव्हल कराटे स्पर्धेसाठी मंगळवेढा ग्रामीण भागातील २४ खेळाडूंची निवड झाली आहे.

ही निवड मुख्य प्रशिक्षक शिहान शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या संघात नंदेश्वर, निंबोनी, भोसे, बावची येथील खेळाडूंचा समावेश असून त्यामध्ये समृद्धी पडोळकर, आराध्या लाड, अलिशा पटेल, कावेरी जाधव, दिव्यता लवटे, वर्षा कोकरे, संगीता माळी, स्वरांजली ढगे, राधिका सांगोलकर, प्रणिती घेरडे, सानिका सांगोलकर, जुवेरिया मुलाणी, संजना ढगे, सोफिया मुलाणी, शेखर वाघमारे, अमन पटेल, शुभम कस्तुरे, स्वप्नील पाटील, सौरभ ढगे, संस्कार घोगरे, अशोक पाटील, कुंदन गायकवाड, अर्णव माने, श्रेयश कोळी यांचा समावेश आहे.

मुलींच्या संघासाठी टीम मॅनेजर म्हणून कविता वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघ व्यवस्थापन अधिक सक्षम झाले आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही मंगळवेढा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून, या खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम यश मिळवावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!