Homeआरोग्यनंदेश्वर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन, दक्षता हॉस्पिटल यांच्यावतीने...

नंदेश्वर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन, दक्षता हॉस्पिटल यांच्यावतीने १५ नोव्हेंबर रोजी नंदेश्वर येथे होणार शिबिर..

मंगळवेढा (प्रतिनिधी)
सांगोला व मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे करण्यात आले आहे. सदरचे शिबिर हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले असून या शिबिरामध्ये मेडिसिन विभाग, हृदयरोग विभाग, मुत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग तसेच सर्जरी व गॅस्ट्रोइंटरोलॉजी विभाग, त्वचा रोग विभाग यांचे सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देणार आहेत.

शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांची होणार तपासणी..
बीपी, दमा, मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार तसेच मूत्ररोग, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मुतखडा, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार , किडनीतील खडे ,मूत्रवाहिनीतील खडे, त्वचेला खाज सुटणे,त्वचा विकार,जुनाट त्वचेचे आजार,त्वचेवरील पांढरा कोड, त्वचेचे व्रण,त्वचेची ऍलर्जी-इन्फेक्शन इत्यादी त्रास असणाऱ्या रुग्णांनी सदरच्या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ मिळतोय…
केशरी, पिवळे आणि पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे तसेच ज्या हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला आहे त्या रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया अथवा अँजिओप्लास्टी ही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे तरी सांगोला व मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सदरच्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी संपर्क – 9423327304, 8484069005, 9145124579.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!