Homeसामाजिकनंदेश्वरमध्ये भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सव २०२६...

नंदेश्वरमध्ये भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सव २०२६ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ व श्री सिद्धनाथ यात्रा कमिटीच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महोत्सवाची सुरुवात गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक पालखी मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तिभावाने वातावरण भारून टाकतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी, शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी २ नंतर मांसाहारी भोजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाविकांना सामूहिक भोजनाचा लाभ घेता येणार आहे.

महोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणारा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार भाग्यश्री मुंबईकर, पल्लवी जाधव, पद्मिनी सितारे, अश्विनी कांबळे आणि सोनी सोलापूरकर यांच्या लावण्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होणार आहेत. या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी नंदेश्वर व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धनाथ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

हून्नूर येथे जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० टक्के अनुदानावर वैरण...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथे मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मंगळवेढा यांच्या...

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

error: Content is protected !!