Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार दादासाहेब दोलतडे यांची अखेर माघार; मतविभाजनाचा...

भोसे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार दादासाहेब दोलतडे यांची अखेर माघार; मतविभाजनाचा धोका टळला

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नंदेश्वर येथील बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच त्यांनी हा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील गणिते बदलली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मतविभाजन टळले
भोसे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून दादासाहेब दोलतडे तर भाजपकडून प्रदीप खांडेकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोघेही धनगर समाजातील प्रभावी नेते असल्याने या समाजातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दादासाहेब दोलतडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे संभाव्य मतविभाजन टळले असून त्याचा थेट फायदा भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.

पक्षांतर्गत चर्चा आणि राजकीय समीकरणांचा विचार करून माघार
दादासाहेब दोलतडे हे नंदेश्वर परिसरात सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय असून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, पक्षांतर्गत चर्चेनंतर व राजकीय समीकरणांचा विचार करता त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकूणच दादासाहेब दोलतडे यांच्या माघारीमुळे भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलली असून येत्या निवडणुकीत याचा नेमका परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार,...

सोलापूर/ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणारी घडामोड पुढील काही काळात पाहायला मिळू शकते. तब्बल ४८ वर्षांनंतर राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती...

मेंढपाळांवरील हल्ले तात्काळ थांबवा; अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : राज्यातील गोरगरीब कष्टकरी मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी यांनी...

error: Content is protected !!