Homeराजकीयमोठे बळ!!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनिल सावंत यांना मोठे बळ; भैरवनाथ शुगर...

मोठे बळ!!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनिल सावंत यांना मोठे बळ; भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
(मंगळवेढा /प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सावंत यांच्या चेअरमनपदी झालेल्या निवडीने केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातही त्यांना मोठे बळ मिळाले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात यावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

मान्यवरांनी केले अनिल सावंत यांचे कौतुक..
या यशानंतर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील,सांगोल्याचे विष्णू मालक देशमुख ,आदित्य फत्तेपूरकर नगरसेवक,विनोद लटके तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यांनी अनिल सावंत यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण…
या निवडीमुळे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर उद्योग समूहाची वाटचाल अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. या निवडीनंतर अनिल सावंत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार,...

सोलापूर/ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणारी घडामोड पुढील काही काळात पाहायला मिळू शकते. तब्बल ४८ वर्षांनंतर राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती...

error: Content is protected !!