Homeताज्या बातम्यासमाजातील गुणवंतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर...

समाजातील गुणवंतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर…

श्री माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…
(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील श्री माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नंदेश्वर गावचे सुपुत्र सुनील कसबे यांची निवड झाल्याबद्दल व तसेच एस.आर.पी‌. मध्ये नुकतेच भरती झालेले प्रशांत कटारे यांचाही सत्कार करण्यात आला.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात नावलौकिक पावलेल्या श्री माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था नंदेश्वरचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर आणि संचालक मंडळाने डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुनील कसबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात केला. तसेच एस आर पी मध्ये नुकतेच भरती झालेले प्रशांत कटारे यांचाही सत्कार केला.

याप्रसंगी श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, शिवसेना तालुकाप्रमुख पै.अशोक चौंडे, माजी उपसरपंच राहुल कसबे, मार्गदर्शक सुधीर गरंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, ,उपाध्यक्ष पोपट बंडगर, बाबुराव मोटे, नवनाथ मेटकरी, डॉ.परमेशा माळी, नानासाहेब बंडगर, अनिल लवटे, दिगंबर गरंडे, भाऊसाहेब बेलदार, राजू खांडेकर, प्रसाद कसबे, शितल कसबे, रमेश कसबे, सागर गरंडे, विशाल कांबळे, सुभाष खांडेकर, यांच्यासह पतसंस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
*******************
समाजातील गुणवंतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर…
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर व तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील ज्या ज्या गुणवंतांनी यश मिळविले आहे अशा गुणवतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यश मिळविलेल्या गुणवंतांचे कौतुक केल्यानंतर त्यांना जितका आनंद होतो तितकी त्यांची जबाबदारी देखील वाढते असे मनोगत यावेळी श्री माऊली पतसंस्थेचे मार्गदर्शक, श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक नवनाथ मेटकरी यांनी यावेळी व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज…नंदेश्वर येथील बेपत्ता वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू,आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर ठरली...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

error: Content is protected !!