Homeताज्या बातम्याउद्या माचणूर येथे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा महादेव मंदिरात नारळ फोडून...

उद्या माचणूर येथे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा महादेव मंदिरात नारळ फोडून होणार प्रचार शुभारंभ

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांचा उद्या माचणूर येथे महादेव मंदिरात नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात येणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. आता प्रचाराच्या शुभारंभ होऊ लागले आहेत. आज भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते माचणूर येथील महादेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. तर शरद पवार गटाचे उमेदवार व भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याही प्रचाराचा शुभारंभ उद्या मंगळवारी दुपारी चार वाजता माचणूर येथील येथील महादेव मंदिरात नारळ कडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनिल सावंत यांनी केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात एकंदरीतच चौरंगी लढत होणार असून यामध्ये विद्यमान उमेदवार आमदार समाधान आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत काँग्रेसकडून भगिरथ भालके तर मनसेकडून दिलीपबापू धोत्रे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता निवडणूक प्रचारात रंगत येणार आहे सत्ताधाऱ्यांकडून विकासाचे मुद्दे मांडले जाणार असून तर विरोधकांकडून विकासाला गेला कुणीकडे अशा आरोप करण्यात येत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!