Homeताज्या बातम्याआ.दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्री करा..... लोहार समाज संघटनेची उपमुख्यमंत्री...

आ.दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्री करा….. लोहार समाज संघटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे मागणी

(टीम सोलापूर आजतक)
राज्यभरातील ज्या सर्वसामान्य घटकांकडे आजपर्यंत शासनकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे अशा सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी इंदापूरचे आ. दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी लोहार समाज संघटनेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब कळसाईत, धनंजय थोरात, दादासाहेब कळसाईत, चंद्रकांत पवार, जयराम विठ्ठल पखाले सरपंच शिराळे, अजित घाडगे, सचिन हरिहर, सचिन कळसाईत, राहुल कळसाईत, तेजस कळसाईत, बालाजी अंकुश, समाधान टिंगरे, अभिषेक कळसाईत यांनी अजित पवार यांना निवेदन दिले.

दादासाहेब कळसाईत यांच्यासोबत असलेल्या शिष्ट मंडळांने अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे.
आ. दत्तामामा भरणे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत समाजातील सर्वात दुर्लक्षित जो घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र राज्यातील लोहार समाजाला आला आहे.

लोहार समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन व्हावे अशी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी नुकतीच माढा तालुक्यातील टाकळी (टें.) येथे झालेल्या राज्यस्तरीय समाज मेळाव्यात दत्तामामा भरणे यांच्यासमोर मांडण्यात आली.

दत्तामामा भरणे यांनी तात्काळ याविषयी मंत्रालयात बैठक लावून लोहार समाजाचा हा मुख्य प्रश्न मार्गी लावला. फक्त लोहार समाजालाच नाही तर ज्या वंचित घटकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही त्या सर्व वंचित घटकांना दत्तामामा भरणे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भविष्यात देखील फक्त त्यांच्याकडूनच या सर्व वंचित घटकांना अपेक्षा आहेत त्यामुळे अशा या लोकप्रतिनिधीला कॅबिनेट मंत्रीपद द्यावे यामुळे आम्हा सर्व घटकांना न्याय मिळेल अशी आग्रही मागणी लोहार समाजाने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!