Homeताज्या बातम्याआ.समाधान आवताडे हे भरघोस मतांनी निवडून येणार..२३ तारखेला जनता देणार अनोखी भेट...

आ.समाधान आवताडे हे भरघोस मतांनी निवडून येणार..२३ तारखेला जनता देणार अनोखी भेट – भारत गरंडे

नंदेश्वर (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे आज वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून अभिनंदन केले जाईल तसेच त्यांचा मोठ्या प्रमाणावर सत्कार केला जाईल. पण आमदार अवताडे यांना येत्या 23 तारखेला लघुपट दुसऱ्यांदा विधानसभेची पायरी चढण्याची संधी प्राप्त होऊन पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील मतदारांच्या वतीने अनोखी भेट मिळणार असल्याची प्रतिक्रिया नंदेश्वर येथील माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना गरंडे म्हणाले की, आमदार समाधान आवताडे हे एक विकासाभिमुख नेतृत्व आहे. केवळ साडेतीन वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील गेल्या पन्नास वर्षाचा बॅकलॉग काढला आहे.

मतदार संघातील अशक्य असे अनेक प्रश्न सोडवून त्यांनी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यात इतिहास रचला आहे. त्यांच्या या सर्वांगीण कामाची पावती मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी मतपेटीत दिली असून येथे 23 तारखेला आमदार समाधान आवताडे हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेची पायरी चढणार असून प्रचंड मताधिक्याने ते निवडून येणार आहेत असेही यावेळी बोलताना गरंडे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!