Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांचे मंगळवेढा शहरात पदयात्रेद्वारे जोरात शक्तीप्रदर्शन , मंगळवेढा शहरातील पदयात्रेत...

अनिल सावंत यांचे मंगळवेढा शहरात पदयात्रेद्वारे जोरात शक्तीप्रदर्शन , मंगळवेढा शहरातील पदयात्रेत लोटला जनसागर

टीम सोलापूर आजतक
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातून जोरात शक्तीप्रदर्शन करत जंगी पदयात्रेस सुरुवात झाली आहे. मंगळवेढा शहरातून निघणाऱ्या पदयात्रेत जनसागर लोटला आहे. मंगळवेढा शहरातून व तसेच ग्रामीण भागातून आलेले नागरिक पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरोघरी उमेदवार अनिल सावंत यांनी भेट देत मतदारांना तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

दामाजी चौकापासून सुरुवात करून पुढे – दत्तु गल्ली- नागणे गल्ली – खंडोबा गल्ली चांभार गल्ली – काझी गल्ली सराफ गल्ली- गैबीसाहेब दर्गा – पट्टणशेट्टी दुकान – मुरलीधर चौक हजारे गल्ली – होनमाने गल्ली – शिवाजी तालीम सनगर गल्ली शनिवार पेठ मेटकरी गल्ली अशाप्रकारे संपूर्ण शहरात पदयात्रा निघाली.

पदयात्रेत उमेदवार अनिल सावंत यांचे सह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, विजय सावंत, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता भोसले यांचेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पंढरपूर शहरात देखील दोन दिवसांपूर्वी अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मोठी पदयात्रा निघाली होती. पंढरपुरानंतर मंगळवेढा शहरात देखील अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला जंगी प्रतिसाद मिळाला असल्याची सध्या चर्चा मंगळवेढा तालुक्यात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन...

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले खडकी येथील घोडके कुटुंबीयांचे सांत्वन, प्रत्यक्ष भेट देत दिला...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन लहान मुलांचा...

error: Content is protected !!