Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अनिल सावंत...

अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अनिल सावंत यांचा गावभेट दौरा

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अनिल सावंत यांचा गावभेट दौरा असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयातून दिली आहे. आज आंधळगाव येथे सकाळी 10 वाजता, भोसे गावात सकाळी 11.30 वाजता, लवंगी येथे दुपारी 1 वाजता, सलगर येथे सायंकाळी 5 वाजता, मरवडे गावात सायंकाळी 6 वाजता तर मंगळवेढा शहरात सायंकाळी 7 वाजता गावभेट दौरा संपन्न होणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उमेदवार अनिल सावंत तसेच महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अनिल सावंत यांनी उमेदवारी मिळाल्यापासून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे जाहीर केले आहे.

ग्रामीण भागातील जनता शरद पवार यांच्या विचारांची असल्याने आमदार झाल्यानंतर मतदारसंघांमधील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही असे आश्वासन देखील अनिल सावंत यांनी दिले आहे.

आज होणाऱ्या गावभेट दौऱ्यामध्ये सर्व नागरिकांना आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

हून्नूर येथे जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० टक्के अनुदानावर वैरण...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथे मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मंगळवेढा यांच्या...

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

error: Content is protected !!