Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांच्या सभांचा...

अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांच्या सभांचा धडाका

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांची १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार असून यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

१५ नोव्हेंबर २०२४ रोजी मंगळवेढा येथे खा.निलेश लंके यांची मंगळवेढा शहरातील मारुती पटांगणामध्ये दुपारी २:०० वाजता जाहीर प्रचार सभा होणार असून त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खासदार निलेश लंके यांची भव्य सभा होणार आहे.

यासाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील रड्डे येथे सायंकाळी 6.00 वा., सायंकाळी 7.00 वा. शिरनांदगी, रात्री 8.00 वा. मारोळी व सायंकाळी 9.00 वा.महमदाबाद या ठिकाणी अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले. पदाधिकारी कार्यकर्ते मतदार भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!