Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांचा शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल

भोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांचा शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तथा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी त्यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत परिसरातील अनेक युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निमित्ताने मोठे चैतन्य पाहायला मिळाले. मंगळवेढा तहसील कार्यालयात अर्ज दाखल करताना मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील यांचे प्रमुख उपस्थित होती. तसेच भोसे जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधील आमदार समाधान आवताडे गटाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदीप खांडेकर सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी निवडणुकीत नागरिकांच्या विश्वासावर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!