Homeराजकीयनंदेश्वरकर सरसावले...भोसे जि.प. गटातून दादासाहेब दोलतडे तर भोसे पं.स.गणातून अनिल गरंडे, प्रवीण...

नंदेश्वरकर सरसावले…भोसे जि.प. गटातून दादासाहेब दोलतडे तर भोसे पं.स.गणातून अनिल गरंडे, प्रवीण मेटकरी, दामाजी सलगर यांचे अर्ज दाखल

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत चर्चेत असलेल्या भोसे जिल्हा परिषद गट आणि भोसे पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, या निवडणुकीत अनेक प्रस्थापित व नवोदित उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भोसे जिल्हा परिषद गटामधून दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांचे सुपुत्र दादासाहेब दोलतडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद गटासाठी सध्या नंदेश्वर गावातून दादासाहेब दोलतडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

दरम्यान, भोसे पंचायत समिती गणातून नंदेश्वर गावातील चार प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नंदेश्वरचे माजी सरपंच अनिल गरंडे, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रतन मेटकरी यांचे सुपुत्र व शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी यांचे पुत्र प्रवीण मेटकरी, तसेच नंदेश्वर येथील विश्वमाऊली दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन दामाजी सलगर यांचा समावेश आहे. भोसे जिल्हा परिषद गटावर गेल्या अनेक वर्षांपासून नंदेश्वर येथील उमेदवारांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत नंदेश्वरकरांनी जिल्हा परिषद गटापेक्षा पंचायत समिती गणाला अधिक पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!