Homeराजकीयखा.प्रणिती शिंदे ॲक्शन मोडमध्ये..नंदेश्वर-रड्डे या गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या रस्त्यासाठी खा.प्रणिती...

खा.प्रणिती शिंदे ॲक्शन मोडमध्ये..नंदेश्वर-रड्डे या गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या रस्त्यासाठी खा.प्रणिती शिंदे ॲक्शन मोडमध्ये… ग्रामसडक योजनेच्या अधीक्षक अभियंत्याला रस्ता मंजुरी करण्यासंदर्भात दिले पत्र…

(टीम सोलापूर आजतक)
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वर आणि रड्डे दोन प्रमुख गावांना जोडणारा नंदेश्वर-रड्डे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिघडलेल्या अवस्थेत आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून दोन्ही गावच्या नागरिकांनी अनेक वेळा अनेक लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. खा. प्रणिती शिंदे यांचेकडे दोन्ही गावच्या नागरिकांनी हात रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी मागणी केली. यावर खा. शिंदे यांनी तात्काळ ॲक्शन घेत ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता यांना नंदेश्वर आणि रड्डे या दोन्ही गावच्या नागरिकांनी माझ्याकडे हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी पाठपुरावा करत निवेदनरुपी अर्ज दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता मंजूर होऊन या रस्त्याचे काम सुरू होणे गरजेचे आहे आणि तो करावा अशी विनंती केली.

त्यामुळे या दोन्ही गावच्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन खासदार शिंदे यांनी ॲक्शन मोडमध्ये येत नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद दिल्याची चर्चा होत आहे.मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील

नंदेश्वर आणि रड्डे ही दोन मोठी गावे आहेत. नंदेश्वर गावची लोकसंख्या साधारणपणे दहा हजार आणि रड्डे गावची लोकसंख्या साधारणपणे सात हजार असे एकूण १७ हजार लोकसंख्या असलेल्या दोन्ही गावांनी हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी ग्रामसभेचे ठराव देखील याआधी केले होते.

खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. दोन्ही गावच्या नागरिकांनी खा.शिंदे यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करत हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी खासदार शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. या रस्त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, नंदेश्वर चे माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक कामांसाठी खासदार शिंदे नेहमीच तत्पर….
मंगळवेढा तालुक्याच्या प्रश्नांसाठी खासदार प्रणिती शिंदे या नेहमीच तत्पर राहिल्या आहेत. आम्ही आमच्या तालुक्यातील अनेक प्रश्न खासदार शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्या तात्काळ प्रत्येक कामाला झपाटल्यासारख्या पाठपुरावा करतात. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.
प्रशांत साळे
तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मंगळवेढा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!