Homeराजकीयमाजी सरपंच अनिल गरंडे मित्रपरिवार आणि नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आकाश डांगे यांचा...

माजी सरपंच अनिल गरंडे मित्रपरिवार आणि नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आकाश डांगे यांचा सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नूतन तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांचा माजी सरपंच अनिल गरंडे मित्रपरिवार आणि नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नंदेश्वर चे माजी सरपंच अनिल गरंडे, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, युवक नेते तात्यासाहेब शिंदे, बैलाचे व्यापारी नवनाथ गरंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी जगदंबा मेडिकलचे मालक नितीन दायमा, सुभाष खांडेकर, इंजिनीयर दिनेश मेटकरी, संतोष मोटे, प्रताप परीट, बैलाचे व्यापारी नितीन डांगे, जयेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आकाश डांगे यांच्या कार्याची पक्षाकडून दखल…
भाजयुमोचे नूतन तालुकाध्यक्ष यांचे सामाजिक कार्य चांगले आहे. तसेच पक्ष पातळीवर देखील त्यांचे काम उत्तम आहे. त्यांच्या या सर्व कार्याचे दखल आमदार समाधान आवताडे आणि पक्षाने घेतल्यामुळेच त्यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे मत यावेळी बोलताना अनिल गरंडे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!