Homeताज्या बातम्याखळबळजनक....बाणेगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी महिला ग्रा.पं. सदस्या करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन,...

खळबळजनक….बाणेगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी महिला ग्रा.पं. सदस्या करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, घाणीचे साम्राज्य, माहिती देण्यास टाळाटाळ

(टीम सोलापूर आजतक)
बाणेगाव (ता.उ.सोलापूर) या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून ग्रामपंचायत सदस्या कीर्ती सचिन चाफाकरंडे आणि सचिनचा चाफाकरंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

ग्रामपंचायत बाणेगांव ता. उत्तर सोलापूर येथे मागील १० वर्षामध्ये खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यामध्ये ग्रामसेवक बापुराव हक्के व सरपंच, उपसरपंच यांनी वेळोवेळी १४-१५ व्या वित्त आयोगातून किती निधी आला व तो कुठे खर्च झाला याचा हिशोब मागितला असता टाळाटाळ केली आहे. व तसेच प्रशासन कामामध्ये वेळोवेळी जमा केलेली रॉयल्टीची रक्कम याची माहिती मागितली असता ग्रामसेवक बापूराव हाक्के भाऊसाहेब व सरपंच, उपसरपंच यांनी माहिती देण्यासही टाळाटाळ करून अजतागायत माहिती दिलेली नाही. माहिती व कामाचा हिशोब मागितल्याने मासिक सभा घेत नाहीत व मिटिंग साठी बोलवत नाहीत.

जलजीवन मिशन अभियान पाणीपुरवठामध्ये खुप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. याची सदर सखोल खातेनिहाय चौकशी व्हावी व पिण्याच्या पाण्याची टाकी मान्यता किती आहे व किती लिटर ची बांधलेली आहे याबावत सखोल चौकशी व्हावी. व गावामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार चालू आहे. सदर वरील माहिती न मिळाल्यास आमरण उपोषनास बसणार आहे.

तसेच बाणेगांव ता. उत्तर सोलापूर, या गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच गावामध्ये सांडपाणी, पावसाचे पाणी याचा व्यवस्थित निचरा होत नाही व गावामध्ये स्मशानभुमी ची ही सुविधा नाही. उघड्यावर अतिमसंस्कार करण्यात येतात याची सोय व्हावी. ह्या समस्याचे प्रशासनाने निवारण करावे यासाठी देखील आम्ही उपोषणास बसत आहोत असा उल्लेख सदर निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!