Homeताज्या बातम्याबुधवारी नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

बुधवारी नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

नंदेश्वर येथे कै.बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम बुधवारी नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन
* ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

नंदेश्वर /प्रतिनिधी

नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील कै.बाबा शंकर सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त उद्या बुधवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार असल्याची माहिती सलगर परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

कै. बाबा शंकर सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त बुधवार दिनांक ३० आणि गुरुवार दिनांक ३१ या दोन दिवसात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक ३१ रोजी सकाळी दहा ते बारा श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे सुश्राव्य असे प्रवचन होणार आहे. यानंतर दुपारी ठीक बारा वाजता पुष्पवृत्ती होवून महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज…नंदेश्वर येथील बेपत्ता वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू,आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर ठरली...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

error: Content is protected !!