Homeताज्या बातम्याहिराई कृषी केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेत... नंदेश्वर येथे हिराई कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न

हिराई कृषी केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेत… नंदेश्वर येथे हिराई कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न

नंदेश्वर येथे हिराई कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न
नंदेश्वर/ प्रतिनिधी
नंदेश्वर येथे हिराई कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांचे हस्ते आणि तज्ञ शेतकरी भाऊसाहेब बेलदार, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे,जयसिंग कांबळे, श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, गुरुमाऊली दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोटे, चेतना पतसंस्थेचे चेअरमन योगेश गरंडे, एलआयसी विमा प्रतिनिधी बाळासाहेब मळगे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पोपट बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुकुंद व्हरगळ, मनसेचे रावसाहेब लोहार, शाहीर तानाजी जाधव, दिलीप पाटील, काशिलिंग वाघमोडे, प्रकाश पवार हे उपस्थित होते.

*********************************
हिराई कृषी केंद्र सुरू करण्यापाठीमागे आमचा व्यवसाय हा उद्देश मुळीच नाही. फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही या क्षेत्रात उतरलो आहोत. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना कशी सुविधा पुरवता येईल याकडे आमचे लक्ष असणार आहे आणि हाच आमचा मूळ उद्देश आहे.
बाबू चौंडे
संचालक, हिराई कृषी केंद्र नंदेश्वर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

error: Content is protected !!