Homeताज्या बातम्याडिजिटल मीडिया प्रभावी ठरतोय, तितकाच समाजोपयोगी ठरावा ही अपेक्षा - अनिल सावंत

डिजिटल मीडिया प्रभावी ठरतोय, तितकाच समाजोपयोगी ठरावा ही अपेक्षा – अनिल सावंत

* डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना मंगळवेढा तालुका कार्यकारिणीचा सत्कार
* (टीम सोलापूर आजतक)
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय होतो तिथे पोलिसांइतकेच पत्रकारांकडे देखील मसीहा म्हणून बघितले जाते. आज पत्रकारितेमध्ये डिजिटल मीडिया प्रभावी ठरताना दिसतोय. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने व पत्रकारितेच्या जबाबदारीने अल्पावधीत प्रभावी ठरलेल्या डिजिटल मीडियाने तितकेच समाजोपयोगी ठरावे हीच सर्वसामान्यांची अपेक्षा असणार आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी केले. मंगळवेढा येथील अनिलदादा सावंत जनसंपर्क कार्यालयात अनिल सावंत यांचे हस्ते डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मंगळवेढा तालुका कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनाजी गडदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे, संतोष रंधवे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य मंगळवेढा तालुकाध्यक्ष) सुनील कसबे , भिमराव मोरे (उपाध्यक्ष), सचिन हेंबाडे (उपाध्यक्ष), राहुल मस्के (उपाध्यक्ष), रज्जाक मुजावर (कार्याध्यक्ष), येताळा खरबडे (सहकार्याध्यक्ष), बापूसाहेब मासाळ (सचिव), सुनील चेळेकर (सहसचिव), समाधान फुगारे (खजिनदार), संतोष पिसाळ (प्रसिद्धीप्रमुख) आदी नूतन पदाधिकाऱ्यांशी परिचय करून घेत त्यांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!