Homeताज्या बातम्यानंदेश्वर येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान, श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त...

नंदेश्वर येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान, श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त होणार कार्यक्रम

नंदेश्वर/ प्रतिनिधी
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती यात्रेचे संयोजक शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी दिली आहे. नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयात दुपारी ठीक दोन वाजता वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.

किशोरवयीन विद्यार्थ्यांनी व तसेच कॉलेज तरुण तरुणींनी सामाजिक जीवनात कसे वावरावे यावरती अत्यंत प्रबोधनात्मक असे व्याख्यान देणारे व्याख्याते वसंत हंकारे हे महाराष्ट्र भर सुप्रसिद्ध आहेत.

दरवर्षी नंदेश्वर येथील श्री मलु आई देवी यात्रेनिमित्त अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रबोधनात्मक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून आज श्री बाळकृष्ण विद्यालयात वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. या व्याख्यानाच्या कार्यक्रमात नंदेश्वर तसेच पंचक्रोशीतील वृद्ध तरुण तरुणी विद्यार्थी यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री मलूआई देवी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!