Homeताज्या बातम्याअखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी चैतन्य लाड

अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी चैतन्य लाड

नंदेश्वर /प्रतिनिधी
अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी नंदेश्वर येथील चैतन्य लाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका उपाध्यक्षपदी रामेश्वर सगेलकर, तालुका कार्याध्यक्षपदी राहुल बिदरकर, तालुका सचिवपदी दिनेश दयानंद लाड व तालुका सल्लागारपदी संतोष लाड यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथील विणकर सभागृह कन्नड चौक येथे अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थे सोलापूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व लाड समाज बांधव मेळावा आयोजित करण्यात आला होता. या समाजबांधव मेळाव्यात सदर निवडी करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे, अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लाड यांचे सह समाजातील अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन पदाधिकाऱ्यांचे देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड, संजय बिदरकर, लाड समाजाचे नेते भारत लाड, विवेक लाड, दीपक लाड, श्रीधर लाड, प्रसाद लाड, उदय लाड, आशिष लाड, महेश लाड यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज…नंदेश्वर येथील बेपत्ता वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू,आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर ठरली...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

error: Content is protected !!