Homeराजकीयभोसे जि. प. गटातील भाजपच्या उमेदवारांसाठी आज आ.समाधान आवताडे यांचा प्रचार दौरा,...

भोसे जि. प. गटातील भाजपच्या उमेदवारांसाठी आज आ.समाधान आवताडे यांचा प्रचार दौरा, मानेवाडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, महमदाबाद (हू.), लोणार या गावांमध्ये होणार प्रचारसभा

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, याच अनुषंगाने आ. समाधान आवताडे यांचा प्रचार दौरा रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या प्रचार दौर्‍याअंतर्गत आ. समाधान आवताडे विविध गावांना भेटी देत स्थानिक मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, ग्रामीण विकासासाठी राबविण्यात आलेली कामे, भोसे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कसा साधता येईल, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही ते करणार आहेत.

प्रचार दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ४.०० वाजता मानेवाडी येथून होणार असून, त्यानंतर रेवेवाडी येथे सायं. ४.४५ वाजता, लोणार येथे सायं. ५.३० वाजता, पडोळकरवाडी येथे सायं. ६.१५ वाजता तर महमदाबाद (हू.) येथे सायं. ७.०० वाजता प्रचार सभा व भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचार दौरा महत्त्वाचा मानला जात असून, मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!