Homeताज्या बातम्याराष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांचे गोपाळ पुरात जंगी स्वागत.. सावंत यांनी केले...

राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांचे गोपाळ पुरात जंगी स्वागत.. सावंत यांनी केले तुतारीला सहकार्य करण्याचे आवाहन

टीम सोलापूर आजतक ✍️✍️✍️
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा आयोजित केला आहे. यानिमित्ताने पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या गावी अनिल सावंत यांनी भेट दिली. यावेळी गोपाळपूर ग्रामस्थांनी अनिल सावंत यांचे जंगी स्वागत केले.
पंढरपूर मधील गोपाळपूरमध्ये गेल्या शंभर वर्षापासून दुचाकीच्या मागे म्हशी पळवण्याचा ऐतिहासिक खेळ खेळला जातो. भाऊबीज दिवशी या खेळाचे आयोजन करण्यात येते. आज हा खेळ पाहण्यासाठी गोपाळपूरमध्ये अनिल सावंत हे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे, गोपाळपूरचे विद्यमान सरपंच विक्रम आसबे यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. विविध पदाधिकाऱ्यां बरोबर ग्रामस्थही मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांशी बोलताना हा खेळ केवळ गोपाळपूर पुरता मर्यादित न राहता, राज्यभरात या खेळाला ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करण्याचा शब्दही यावेळी दिला.

गोपाळपूरमध्ये माझी शेती असल्यामुळे, मी याच गावाचा रहिवाशी आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाला विकासाच्या दृष्टीने एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
पवार साहेबांच्या विचाराचा हा मतदार संघ आहे, त्यामुळे पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार हा पवार साहेबांच्याच विचाराचा निवडेल, असाही विश्वास यावेळी सावंत यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!