Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र खडकी येथे श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध...

श्री क्षेत्र खडकी येथे श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

नंदेश्वर /प्रतिनिधी – खडकी (ता. मंगळवेढा) येथील गुरुदत्त आध्यात्मिक आश्रम खडकी मठात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठाचे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी दिली आहे.
शनिवार दिनांक १४ ते बुधवार दिनांक 18 या पाच दिवसांच्या काळात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक 14 रोजी यशवंत खताळ महाराज यांचे शुभ हस्ते ध्वज पूजन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. यानंतर रविवार दिनांक 15 सोमवार दिनांक 16 मंगळवार दिनांक 17 या तीन दिवसांच्या काळात किर्तन प्रवचन हरिजागर भजन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. मंगळवार दिनांक 17 रोजी रात्री कीर्तनकारांची कीर्तन सेवा होऊन हरिजागर होणार आहे. बुधवार दि. 18 रोजी ज्ञानेश्वर दादा चोपडे यांचे हस्ते सकाळी दासबोध गुरुचरित्र पादुका पूजन होईल. यानंतर अनुष्ठान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संत महात्मे यांची कीर्तन, प्रवचन सेवा होऊन मठाधिपती सुदर्शन महाराज खडकीकर यांचे विमल ब्रह्मनिरूपण कीर्तन होऊन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होईल. स‌.स.प्रभूदेव महाराज हिप्परगी इंचगिरी मठ, सं.स.आनंद काडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर हे उपस्थित राहून भाविक भक्तांना प्रवचनरूपी मार्गदर्शन करणार आहेत. अनुष्ठान सोहळा काळात महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष...

काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

नंदेश्वर / प्रतिनिधी : तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीला नवे...

माझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी सत्कार, गावातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कृषी उपसंचालक...

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन...

error: Content is protected !!