Homeताज्या बातम्याविकासाची गंगा अविरतपणे वाहण्यासाठी आ. समाधान आवताडे यांच्या पाठीशी रहा - रुक्मिणी...

विकासाची गंगा अविरतपणे वाहण्यासाठी आ. समाधान आवताडे यांच्या पाठीशी रहा – रुक्मिणी दोलतडे

नंदेश्वर/ प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला आणि विकासप्रिय असा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने प्रथमच लाभला आहे. विकासाची गंगा अविरतपणे वाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मताने निवडून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या, तनिष आयकॉन सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी दोलतडे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना दोलतडे म्हणाल्या की, आमदार अवताडे यांना एकूण साडेतीन वर्षाचा कालावधी लाभला. यामध्ये एक वर्ष कोरोनामध्ये गेले उरलेल्या अडीच वर्षात सुमारे तीन हजार कोटींची विकास कामे मतदार संघात आणून आवताडे यांनी विक्रम रचला आहे. आपल्या मतदारसंघाचे आधीचे लोकप्रतिनिधी जी आपल्याला स्वप्ने दाखवत होती ती स्वप्ने आमदार आवताडे यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत पूर्ण करत आणली आहेत. स्वतःच्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायाची व्याप्ती एवढी वाढली आहे की येणाऱ्या दहा-वीस पिढ्या सुद्धा त्यांच्या अत्यंत आनंदात जगणार आहेत. त्यामुळे आमदार अवताडे यांना आमदार होऊन त्यामध्ये इतर लोकप्रतिनिधींसारखे घोटाळे करून पैसे मिळवण्याची गरज नाही. ते फक्त जनतेच्या सेवेसाठी आमदार होत आहेत. अशा या माणसाला आपण भरभरून सहकार्य करणे गरजेचे आहे.
इतर कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस लढतो आहे त्याच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना दोलतडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!