Homeताज्या बातम्याअखेर झुंज संपली..नंदेश्वर येथील गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू,...

अखेर झुंज संपली..नंदेश्वर येथील गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू, मोनाली गंगथडे यांची दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली…

(टीम सोलापूर आजतक)
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर-शिरशी रस्त्यावर असणाऱ्या झारेवाडी येथे दादासाहेब गंगथडे यांच्या घरात हॉटेलचे साहित्य बनवत असताना गॅसचा स्फोट होऊन गंगथडे परिवारातील एकूण चार जण जखमी झाले होते. यामध्ये श्रेया राहुल गंगथडे आणि स्वरा राहुल गंगथडे या दोन चिमुरडींचा गॅसचा स्फोट झाल्यानंतर जागेवरच मृत्यू झाला होता. यानंतर आता मृत झालेल्या दोन मुलींची चुलती मोनाली दादासाहेब गंगथडे (वय 24) यांचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर धक्कादायक मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वर येथील झारेवाडी येथे राहत असलेल्या गंगथडे परिवाराचा मंगळवेढा तालुक्यातीलच शिरसी येथे हॉटेलचा व्यवसाय होता. हॉटेलचे साहित्य ते घरी नेहमीच बनवत होते. 25 जून रोजी हॉटेलचे साहित्य बनवत असताना गॅसच्या शेगडीची पाईप फुटून जोराचा स्फोट झाला आणि या स्फोटात गंगथडे परिवारातील एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये श्रेया आणि स्वरा या दोन मुली जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच या दोन मुलींचे चुलते दादासाहेब गंगथडे व चुलती मोनाली गंगथडे यांचेवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

पण दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील लहाने हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दोन महिने लहाने हॉस्पिटलमध्ये दोघे पती-पत्नीवर उपचार सुरू होता. त्यामध्ये शुक्रवार दिनांक 22 रोजी पत्नी मोनाली हिची मृत्यू सोबतची झुंज संपुन तिचा मृत्यू झाला आहे. पती दादासाहेब याच्यावर लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!