Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन... नंदेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन… नंदेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांच्या हस्ते व मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी युवक नेते अंकुश गरंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पोपट बंडगर, रामभाऊ दोलतडे, नानासाहेब बंडगर, मधुकर गरंडे, नामदेव डांगे, इंजिनीयर दिनेश मेटकरी, प्रकाश बंडगर, मनसेचे रावसाहेब लोहार, आमसिद्ध सासणे, दिलीप पाटील, बलभीम मेटकरी, संजय मेटकरी, मारुती करे आप्पा मेटकरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांच्या पुढाकारातुन कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!