Homeताज्या बातम्याशाहिरी जलसा... नंदेश्वर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शाहीर जयवंत...

शाहिरी जलसा… नंदेश्वर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शाहीर जयवंत रणदिवे यांचा शाहीर जलसा.. जयंती निमित्त विविध कार्यक्रम

नंदेश्वर/प्रतिनिधी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे शनिवार दिनांक १६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ नंदेश्वर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ठीक ९वा. वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नंदेश्वर येथील मान्यवर आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ठीक १०वा. वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर जयवंत रणदिवे यांचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित असा शाहीर जलसा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यानंतर सायंकाळी ठीक पाच वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक नंदेश्वर नगरीतून निघणार आहे. या मिरवणुकीत नंदेश्वर व तसेच पंचक्रोशीतील समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमात नंदेश्वर येथील ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ नंदेश्वरच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!