Homeताज्या बातम्याशिक्षणप्रेमी माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम....श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती प्रशालेस इंटरॅक्टिव्ह बोर्ड,व सांस्कृतिक साहित्यांची...

शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम….श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती प्रशालेस इंटरॅक्टिव्ह बोर्ड,व सांस्कृतिक साहित्यांची भेट,लोकसहभागातून साकारला डिजिटल ज्ञानाचा नवा अध्याय..

नंदेश्वर : प्रतिनिधी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री महालिंगराया हायस्कूल, हुलजंती (ता. मंगळवेढा) या प्रशालेत लोकसहभागातून तब्बल ₹ १ लाख २५ हजार किंमतीचे ७५ इंची, अत्याधुनिक AI तंत्रज्ञानावर आधारित इंटरॅक्टिव्ह पॅनेल व ४५ हजार किंमतीचे सांस्कृतिक साहित्य प्रशालेस देण्यात आले. माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले.

या इंट्रॅक्टिव बोर्डाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजीराव पटाप, दातृत्वदायी व्यक्तिमत्त्व, इन्फोसिस येथे कार्यरत असलेले श्री. बापूराव क्षीरसागर, इंजि. प्रवीण सुतार यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रियंका सुतार,मुख्याध्यापक शिवानंद कोळी ,यल्लाप्पा माळी, शिवाप्पा बिराजदार, सिद्धेश्वर शिंदे ,माळेवाडीचे माजी सरपंच एम.डी. माळी,दुय्यम अभियंता पाराप्पा गुटूकडे,शंकर कनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच ५० लेझीम ,४० जोड झांज ,२ ढोल ,२ ताशा, ट्रँगल २, खुळखुळे २, बेस ढोल १ , साईड ड्रम १ असे ४० हजार किमतीचे साहित्य हुलजंती गावचे सुपुत्र मा.सुरेश अण्णाराया मल्लाळे , ग्रामपंचायत सदस्य मा. अर्जुन तुकाराम मल्लाळे यांच्या मित्र परिवारातर्फे प्रशालेस भेट देण्यात आले. तसेच परीट भाऊसाहेब यांनी ५० वॅटच्या ४ मर्कुरी ट्यूब प्रशालेस दिल्या. महालिंगराया हायस्कूल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. स्वाती जामदार, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रसूलभाई आतार यांनी प्रशालेस महालिंगराया फोटो भेट देऊन प्रशालेस सदिच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी सरपंच सौ. मीनाक्षीताई शिवानंद कुरमुते यांच्या हस्ते प्रशालेचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कलाप्पा बुरकुल, माजी अध्यक्ष दत्तात्रय गंगमई, उद्योजक मारुती पेटर्गे, पोलिस पाटील जिवाजी सोनवले, महसूल सेवक तानाजी सोनवले, विष्णू कांबळे, भरमु म्हेत्रे, दादासाहेब कनशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनाअनिल मासाळ व बिराप्पा होनमोरे यांनी गोड मिष्टान,जेवण दिले. त्याचबरोबर संचित न्यूज चैनल चे, गावाकडची टेस्ट या या चॅनेलची संपादक अनिल बन्ने यांनी कार्यक्रमाचे वृत्तांकन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस प्रशालेचे मुख्याध्यापक आर.एम कडीमाळी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व दातृत्व दायी व्यक्तिमत्त्वांचे स्वागत करून आभार मानले व प्रशालेतील गेल्या तीन वर्षातील कामकाजाच्या संदर्भात माहिती दिली. व सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कदम यांनी केले. आभार विजय रुपनूर यांनी मानले.या सोहळ्यातील उत्साह, भावनिकता आणि अभिमान शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल.असा सोहळा संपन्न झाला.

प्रशालेने मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा या स्पर्धेत मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अध्यक्षीय भाषणात इंजिनियर बापूराव क्षीरसागर यांनी आवर्जून उल्लेख करत प्रशाला च्या वाढत्या आलेखा बद्दल समाधान व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!