Homeताज्या बातम्याधक्कादायक... शाळकरी मुलीवर जबरदस्तीने अत्याचार.. मंगळवेढा तालुक्यातील घटना.. एका विरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक… शाळकरी मुलीवर जबरदस्तीने अत्याचार.. मंगळवेढा तालुक्यातील घटना.. एका विरुद्ध गुन्हा दाखल

(टीम सोलापूर आजतक)
शाळेला निघालेल्या एका पंधरा वर्षी अल्पवयीन विद्यार्थिनीस तुझ्या आत्याने तुला बोलावले आहे असे खोटे सांगून मोटरसायकलवर बसून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून ही घटना कोणास सांगितल्यास पुन्हा तुझ्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवीन अशी धमकी दिल्या प्रकरणी आरोपी विश्वनाथ उर्फ विष्णू काकासो चौगुले (वय 27 वर्षे) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील पीडित मुलगी (वय 15) ही 10 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता शाळेला जात असताना यातील आरोपीने मोटरसायकलवर येऊन तुला आत्याने बोलावले आहे असे खोटे सांगितले.

व पिडीतेस मोटरसायकलवर बसायला सांगितले. आरोपीने सदर अल्पवयीन मुलीस आपल्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. आणि ही घटना जर कोणास सांगितली तर तुला पुन्हा अशाप्रकारे तुझ्यावर जबरदस्तीने अत्याचार करीन असे धमकी दिली. सदर घटनेचा तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!