Homeताज्या बातम्याकाँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या कालावधीत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे, तसेच कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही निवड प्रणिती शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून, मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग चौगुले यांना पक्षाचे कार्य करण्याची संधी मिळाली आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना बजरंग चौगुले यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आगामी काळात संघटन वाढीसाठी आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार करण्यासाठी ते सक्रियपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!